आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडक फोटोंमध्ये बघा CHRISTMAS CELEBRATION!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासह जगभरात ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजातील लोकांचा सर्वांत मोठा सण आहे. या दिवशी प्रभू ऐशूंचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते. विद्युत रोषणाईने चर्च सजविण्यात आल्या होत्या. चर्चमध्ये जाणाऱ्या लोकांचा उत्साह तर अगदी बघण्यासारखा होता.
पुढील स्लाईडवर बघा ख्रिसमसचे काही निवडक छायाचित्रे....