आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Made In China USB Pen Drive Used In \'Make In India\' Campaign, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

INTERESTING: \'मेड इन चायना\' पेन ड्राइव्‍हमध्‍ये बंद होते मोदीचे \'मेक इन इंडिया\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौ-याच्‍या पूर्वी 'मेक इन इंडिया' प्रोग्रॅम लॉंच केला. परंतु 'मेक इन इंडिया'च्‍या संपूर्ण डिजिटल प्रोग्रामवर मोदीचे नाही तर चीनचे नाव राहिले. कारण 'मेक इन इंडियाची सॉप्‍टकॉपी 'मेड इन चायना'च्‍या पेन ड्राइव्‍ह (USB) मध्‍ये सेव्‍ह केले होते. त्‍यामुळे मोदींचे 'मेक इन इंडिया' 'मेड इन चायना'मध्‍ये बंद असल्‍याचीच चर्चा सुरु आहे.
चीनने केला होता 'मेड इन चायना' लॉन्‍च
'मेक इन इंडियाच्‍या माध्‍यमातून मोदींना भारताला ग्‍लोबल मॅन्‍यूफॅक्‍चरिंग हब बनवायचे असले तरी मोदींसमोर मेड इन चायनाचे सर्वांत मोठे आव्‍हान असणार आहे.
प्रश्‍नांच्‍या गर्तेत सापडले 'मेक इन इंडिया' पेन ड्राइव्‍ह
मोदींनी भारतामध्‍ये इलेक्‍ट्रॉनिक उत्‍पादन वाढविण्‍यावर भर दिला आहे. भारतामध्‍ये 25 विभागामध्‍ये हा प्रोग्राम सुरु करण्‍याचे नियोजित आहे. अशा वेळी जर 'मेड इन चायना'चे उत्‍पादन स्‍वत: मोदींनीच वापरले असेल तर यावरुन त्‍यांच्‍या घोषणेवर प्रश्‍न उपस्थित होत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, भारतीयांच्‍या जेवनाची प्‍लेट सुध्‍दा चीनने बनवलेली