आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्‍मा गांधींची हत्‍या करण्‍यासाठी आलेल्‍या नत्थुरामसोबत होता आणखी एक 'किलर'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - 30 जानेवारी 1948 या दिवशी नत्थुराम गोडसे याने राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांची गोळ्या घालून हत्‍या केली. या घटनेला आज 66 वर्षे पुर्ण झाले. गांधीजींची हत्‍या करणारा नत्थुराम गोडसे हे नाव सर्वांना माहित आहे. परंतु गांधींजींची हत्‍या करण्‍यासाठी नत्थुराम गोडसे याने कुणाची मदत घेतली हे मात्र आपल्‍याला कदाचीत माहित नसेल. महात्‍मा गांधींची हत्‍या करण्‍यासाठी एवढ्या मोठ्या गर्दीतून नत्थुराम कुणाच्‍या मदतीने गांधींपर्यंत पोहोचला याची माहिती आम्‍ही तुम्हाला देत आहोत.
1930 च्‍या दरम्यान बाजारात आलेली बेकर डिक्‍टेअर ही कार आहे. आज या गाडीचा विटेंज कार हा प्रकार पाहायला मिळतो. या गाडीला आज 'किलर' या नावाने ओळखले जाते. या गाडीने नत्थुराम घटनास्थळी गेला होता. 1947 ते 1950 या काळातील इतिहासाच्‍या आठवणी या कारशी जोडलेल्‍या आहेत. गांधीजींची हत्‍या करण्यासाठी नत्थुराम ज्‍या कारमधून गेला, ती कार आजही दिल्‍लीच्‍या रस्त्यांवरुन धावत आहे. आज महात्‍मा गांधींच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त आपल्‍याला या गाडीविषयी माहिती देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कोण आहे या गाडीचा मालक......