आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मी मरेन किंवा जगेन, मोदींना राजकारणातून हद्दपार करेनच’, ममता बॅनर्जी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीविरुद्ध विरोधी पक्षाने सोमवारी आक्रोश दिन पाळला. त्याला देशभर संमिश्र प्रतिसाद मिळाला. केरळ आणि त्रिपुरात बंदचा प्रभाव जाणवला. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा बंदचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील आंदोलनात लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले होते. डावे पक्ष १२ तासांच्या बंदवर कायम राहिले तर काँग्रेस, तृणमूल, जदयू इत्यादी पक्षांनी नोटबंदीचा फक्त विरोध केला.

पुढे वाचा... ‘मी मरेन किंवा जगेन, मोदींना राजकारणातून हद्दपार करेनच’
बातम्या आणखी आहेत...