आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Films To Be Screened At NFIFF Includes Award Winning 'Fandry'

न्यूयॉर्क महोत्सवात ‘गुलाबी गँग’,‘फँड्री’ झळकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सामाजिक कार्यकर्त्या संपतदेवी पाल यांच्या आयुष्यावर आधारित माहितीपट ‘गुलाबी गँग’ 14 व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकणार आहे. 5 ते 10 मेदरम्यान या फिल्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठीतील फँड्री चित्रपटही झळकणार आहे.

या महोत्सवात समीक्षकांसह विविध प्रकारच्या पुरस्कारप्राप्त 34 चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. भारत-पाकिस्तानचे प्रत्येकी चार, श्रीलंकेचे 2, तर नेपाळच्या एका सर्वोत्कृष्ट चित्रपटाला पाहण्याची संधी मिळणार आहे. मराठी चित्रपट ‘फँड्री’नेही उत्सवात स्थान मिळवले आहे.