आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi: 14 Years After Being ‘kidnapped’, Girl Found Married To Abductor

अपहरणाच्‍या 14 वर्षानंतर सापडली मुलगी, किडनॅपरसोबतच लग्‍न केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीनाक्षी. - Divya Marathi
मीनाक्षी.
नवी दिल्ली - 14 वर्षांपूर्वी एका अल्‍पवयीन मुलीचे अपहरण झाले. आई-वडिलांनी खूप शोधा-शोध केली. पण, ती सापडली नाही. त्‍यामुळे त्‍यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला फरार घोषित करून त्‍याला पकडून देणाऱ्याला 50 रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. अखेर पोलिसांनी मंगळवारी त्‍याला पकडले. मात्र, ज्‍या मुलीचे त्‍याने अपहरण केले होते त्‍याच मुलीने त्‍याच्‍यासोबत लग्‍नही केले. आता या दाम्‍पत्‍याला 10 वर्षांचा एक मुलगाही आहे. मुलीचे अपहरण कणाऱ्याचे नाव राजेश कुमार (41) तर मुलीचे नाव मीनाक्षी (31) आहे.
असे पकडले राजेशकुमारला
राजेश कुमार याने मीनाक्षीसोबत लग्‍न केल्‍यानंतर ते अमृतसरला राहत होते. पण, या बाबत त्‍यांच्‍या घराच्‍यांना काहीही माहिती नव्‍हती. दरम्‍यान, बाजारपेठे फिरत असताना पोलिसांनी त्‍याला अटक केली. त्‍यांना स्‍थानिक न्‍यायालयात हजर करण्‍यात आले.

पुढील स्‍लाइडवर वाचा काय आहे प्रकरण....