आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza, Asha Bhosle And Five Other Indians Feature In BBC\'s 100 Aspirational Women List

100 Aspirational Women : सानिया-आशा भोसलेंसह 7 भारतीयांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील 100 महत्‍त्वाकांक्षी महिलांची यादी बीबीसीने जाहीर केली. यामध्‍ये भारतातील गायिका आशा भोसले, टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांच्‍यासह सात महिलांचा समावेश आहे.
कोणत्‍या आधारे होते निवड?
- जागतिक राजकारण
- विज्ञान
- मनोरंजन
- इन्सपिरेशनल वर्क
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, कोण आहेत भारतातील सर्वात महत्‍त्‍वाकांक्षी महिला...