आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीत सेक्‍स टॉइजचा गोरखधंदा तेजित, सिक्रेट कोडवर्ड्सने होत आहे विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात सेक्‍स टॉइजच्‍या खरेदी विक्रीवर बंदी असतानाही राजधानी दिल्‍लीतील कनॉट प्लेसमध्‍ये असलेल्‍या पालिकेच्‍या अंडरग्राउंड मार्केटमध्‍ये सेक्स टॉयजचा गोरखधंदा तेजित आहे. दलालाच्‍या माध्‍यमातून फोफवत असलेल्‍या या व्‍यवसायासाठी ग्राहक आणि विक्रेते खास कोड वर्ड्स वापरतात.
बंदी असतानाही अशी होते विक्री...
> कॉस्मेटिक प्रोडक्ट्स किंवा हेल्थ प्रोडक्ट्सच्‍या नावावर चोरून - चोरून त्‍यांची विक्री केली जात आहे.
> माध्‍यमांनी या बाबत वेळोवेळी वृत्‍त दिले. मात्र, पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नाही.

सीक्रेट पॅकिंगने प्रोडक्टची होम डिलेवरी
> या प्रोडक्टचे ऑनलाइन मार्केटसुद्धा आहे.
> दिल्‍लीतील ज्‍याही दुकानात हे प्रोडक्‍ट मिळतात ते ग्राहकांना होम डिलेवरीची सुविधासुद्धा देतात.
> त्‍यासाठी सिक्रेट पॅकिंग केली जाते.
> जर घरामध्‍ये हे प्रोडक्‍ट घेण्‍यास काही अडचण येत असेल तर ग्राहकांनी सांगितलेल्‍या पिकअप पॉइंटवरही ते दिले जातात.

काय आहे कायदा ?
> सेक्स टॉयजच्‍या खरेदी - विक्रीत दोषी आढळणाऱ्याला भारतात आयपीसीच्‍या सेक्शन 292 (1) शिक्षा दिले जाते.
> पहिल्‍यांदा जर गुन्‍हा सिद्ध झाला तर त्‍याला दोन वर्षांची शिक्षा आणि त्‍यानंतर त्‍याने तसाच गुन्‍हा केला तर पाच वर्षांची शिक्षा होते.
> मात्र, या कायद्यात पळ वाटा अनेक आहेत. जर कुणी व्‍हाइब्रेटर विकत घेतले आणि त्‍याने न्‍यायालयात सांगितले की या माध्‍यमातून मी ताक लावणार आहे तर तो सुटू शकतो.
2013 च्‍या रेडमध्‍ये झाला खुलासा
दिल्ली पोलिसांनी 2013-2014 मध्‍ये पालिका बाजारावर छापा टाकून अशा दुकानांवर कारवाई झाली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सेक्‍स टाइजचे प्रकार....
बातम्या आणखी आहेत...