नवी दिल्ली - मूळ भारतीय असलेली आरती दुबे सिंगापूरमध्ये फॅशन ब्लॉगर आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्विमसूटवर काढलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. पण, त्यावर अश्लील कंमेट्स आल्याने इंस्टाग्रामने ते हटवले.
काय आहे प्रकरण...
> आरतीने सिंगापूरमधील एका फॅशन मासिकासाठी लेख लिहिला होता. या लेखासाठी तिने आपल्या तीन मैत्रिणींसोबत स्विमसूट काढलेले फोटोसुद्धा पाठवले होते.
> या लेखातून तीन फिट राहण्याचा संदेश तिने दिला होता. पण, तिचे स्वत:चे वजन जास्त आहे.
> आरतीने हे फोटोशूट आपल्या इंस्टाग्रामवरसुद्धा शेअर केले होते.
> यावर अनेक यूजर्संनी अंत्यत अश्लील कमेंट्स केल्या. काहींनी इंस्टाग्रामवरकडे रिपोर्ट केला.
> त्यामुळे इंस्टाग्रामला हे फोटोज हटवावे लागले.
> पण, इंस्टाग्रामने मला याचे कारण सांगितले नाही, असे आरती म्हणाली.
दोन आठवड्यानंतर पोस्ट केली रिस्टोर
> आरतीने दोन आठवडे ऑफलाइन राहून इंस्टाग्रामचा निषेध केला. त्या नंतर तिचे फोटोज रिस्टोर करण्यात आले.
> आरतीने इंस्टाग्रामच्या ईमेलचे स्क्रीनशॉट शेयर करत लिहिले, 'जास्त वजन असलेल्यांकडे समाज कोणत्या दृष्टीने पाहतो ते पाहा'
> जर कुणाला ब्लॉक करायचे असेल तर असे विचार असणाऱ्यांच ब्लॉक करा. एलजीबीटीसुद्धा समाजाचा एक भाग आहेत.
> ते मान - सन्मानाचे हकदार आहेत.
स्विमसूट केवळ मुलींना पाहणे आवडते
> आरती म्हणाली, या प्रकारामुळे मला खूप मानसिक त्रास झाला. हे फोटो कोणत्या अर्थाने अश्लील होते ?
> स्विमसूट लोकांना केवळ मुली पाहणेच आवडते का, असा प्रश्नसुद्धा तिने विचारला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आरतीच्या वादग्रस्त फोटोशूटचे फोटोज...