आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची इच्छा नसताना त्यांना स्पर्श करून काय मिळते? वाचा बॉक्सर मेरी कोमचे पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे नाव जगभरात पोहोचवलेली बॉक्सिंगपटू आणि राज्यसभेची खासदार मेरी कोम हिने तिच्या मुलांना एक ओपन लेटर लिहिले आहे. महिलांना कशा प्रकारे वागवायला हवे हे मेरीने पत्राद्वारे मुलांना समजावले आहे. एका इंग्रजी दैनिकाने अशा प्रकारे प्रसिद्ध व्यक्तींना लिहिते केले आहे. त्यासाठी मेरीने तिच्या मुलांना पत्र लिहिले आहे. पण समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे हे पत्र आहे. महिलांना आपल्या समाजात कशाप्रकारे वागवले जाते हे मेरीन या पत्राच्या माध्यमातून समोर आणले आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मेरीने मुलांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...