आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा उतरणार; गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच कच्चे तेल इतके स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: भारतीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत पहिल्यांदाच कच्चे तेल इतके स्वस्त झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याची शक्यता आहे. असे झाले तर पेट्रोल सलग चौथ्यांदा, तर डिझेल पाचव्यांदा स्वस्त होणार आहे. याआधी ३१ जुलैला पेट्रोल २.४३, तर डिझेल ३.६० रुपये प्रतिलिटर स्वस्त झाले होते.
बातम्या आणखी आहेत...