आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार मीनाक्षी लेखी यांना स्वच्छ भारत लिहता येईना; सोशल मीडियावर उडाली खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासदार मीनाक्षी लेखी दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. - Divya Marathi
खासदार मीनाक्षी लेखी दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
नवी दिल्ली - भाजप खासदार मीनाक्षी लेखी सोशल मीडियावर लोकांच्या निशान्यावर आहेत. एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या खासदार लेखी यांना बोर्डावर 'स्वच्छ भारत, स्वस्थ भारत' असे लिहण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी खासदाराची हिन्दी पाहून सगळेच हैरान झाले. आता फेसबूक आणि ट्वीटरवर #MeenakshiLekhi या हॅशटॅगने खिल्ली उडवली जात आहे. काहींनी तर त्यांची शैक्षणिक पात्रता सुद्धा पुन्हा पडताळून पाहण्याची मागणी केली. 
बातम्या आणखी आहेत...