आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Namo Army, The Same Team Of IT Professionals That Handles Social Modi\'s Avatar

नमो आर्मीने साकारली मोदींची सोशल मिडिया इमेज, भेटा विजयाच्या शिल्पकारांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रचारामध्ये घेतलेल्या अथक परिश्रमाचे फळ म्हणजे मोदींना मिळालेला मोठा विजय. त्याच जोरावर मोदी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या यशाचे सर्वात मोठे गमक म्हणजे, त्यांनी केलेला सोशल मिडियाचा योग्य आणि पुरेपुर वापर हे होय.
संपूर्ण प्रचार अभियानामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सवर अनेक अभियान राबवण्यात आले, त्यात 'नमो4PM' आणि 'I support Narendra Modi' अशा काही अभियांनांचा समावेश होता. मोदींचे सोशल नेटवर्किंगचे काम सांभाळणारी एक स्वतंत्र टीम आहे, हे अत्यंत कमी लोकांना माहिती आहे. या टीममध्ये तरुण आयटी प्रोफेशनल्स स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहेत. ट्वीटरवर टेंड्रिंगमध्ये मोदींची आघाडी असो किंवा सोशल मिडियावरील कमेंट या सर्वामागे या टीमचेचे परिश्रम आहेत.
8 तरुण चेह-यांची नमो-आर्मी

मोदींच्या या टीममध्ये 8 तरुण चेहरे आहेत. ते भाजप आणि नरेंद्र मोदींच्या सोशल कंटेंटचे काम पाहतात. हितेश रंगरा, ब्रिजेश द्विवेदी, हार्दिक उपाध्याय, विकी गिरधर, देवांग दवे, विकास पाण्डेय, शैलेष झा आणि विनोद राय अशी त्यांची नावे आहेत.

पुढील स्लाईड्सवर पहा कोण आहेत नमो-आर्मीतील जवान...