आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरदर्शनच्या या अॅंकरना बघून रमाल भुतकाळात, स्मृती होतील ताज्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दशकांपूर्वी केबल वाहिन्या जवळपास अस्तित्वात नव्हत्या. त्यावेळी टीव्हीवर केवळ दुरदर्शन बघता यायचे. तो असा काळ होता, की बहुतांश घरी केवळ ब्लॅक अॅण्ड व्हाईट टीव्ही होते. दुरदर्शनवरच्या मालिका बघण्यासाठी लोक टीव्ही विकत घ्यायचे. रामायण आणि महाभारत या मालिकांनी तर लोकांना एवढे वेड लावले होते, की घरोघरो टीव्हीसमोर गर्दी जमायची. रस्त्यांवर शुकशुकाट व्हायचा.
यावेळी दुरदर्शनच्या अॅंकरना जणू एखाद्या स्टारप्रमाणे महत्त्व होते. हे अॅंकर घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी गेले की लोक त्यांना सहज ओळखत. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत. यातील काही अॅंकर आजही तेवढेच प्रसिद्ध आहेत. अर्थात त्यामागे दुरदर्शनचे पाठबळ मोठे आहे, हे विसरुन चालणार नाही.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, दुरदर्शनच्या अॅंकर्सची माहिती... यांना बघून तुम्ही भुतकाळात रमाल... जाणून घ्या ज्यांनी कधीकाळी आपल्यापर्यंत माहिती पोहोचविली त्यांच्याविषयीची माहिती....