आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ घालणा-या खासदाराचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-लोकसभेत तिखटाचा स्प्रे फवारणारे वादग्रस्त काँग्रेस खासदार एल.राजगोपाल यांचा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.गेल्या आठवड्यात राजगोपाल यांनी तेलंगण विधेयकाच्या निषेधार्थ लोकसभेत तिखटाचा स्प्रे उडवला होता.त्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय खासदारांनी केली होती.काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.