आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mexican Ambassador Not Allowed To Park Her Autorickshaw At An Event On Public Transport

ऑटोने ये-जा करते मेक्सिकोची राजदूत, म्हणाल्या- भारतात सुरक्षिततेची भीती वाटत नाही.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीमध्ये हा ऑटो दिसला तर त्यात मेलबा प्रिआच असतात हे निश्चित. त्या मेक्सिकोच्या भारतातील राजदूत असून तीन महिन्यांपासून हा ऑटोच त्यांचे सरकारी वाहन आहे. अगदी संसद भवनातही त्या या सजवलेल्या ऑटोनेच जातात. मेलबा म्हणतात, भारतात सुरक्षिततेची भीती वाटत नाही.