आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Micromax Beats Samsung, Becomes India\'s No. 1 Mobile Vendor

मायक्रोमॅक्स ठरला अव्वल ब्रँड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाजवी किमतीतील स्मार्टफोन आणि नव्या फीचरच्या फोन बाजारपेठेत सॅमसंगला मागे टाकत मायक्रोमॅक्स देशातील क्रमांक एकची कंपनी ठरली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सने या वैशिष्ट्यांच्या सर्वाधिक मोबाइलची विक्री केली आहे. मागणी वाढल्याने मायक्रोमॅक्सला हे यश मिळाले आहे. स्मार्टफोन बाजारपेठेत 16.6 टक्के वाट्यासह मायक्रोमॅक्सने क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे.