आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर पित्याला आसवांची सलामी! शहीद कर्नल एम. एन. रॉय यांच्यावर अंत्यसंस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शहीद कर्नल एम. एन. रॉय यांच्यावर गुरुवारी दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. त्यांना अखेरची सलामी देताना त्यांची कन्या अलकाने हिंमत दाखवली. पित्याचे मेडल्स छातीवर मिरवत तिने ‘होके के होईना, होना ही परचा’ म्हणजेच होणार की होणार नाही, होणारच आहे, हे युद्धगान म्हटले.
वीर जवान ! : महेंद्रनाथ रॉय हे ४२ राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते. २६ जानेवारीला त्यांना युद्ध सेवा मेडल देऊन गौरवले होते. २७ जानेवारी रोजी पुलवामा जिल्ह्यात वीरमरण आले. दहशतवादग्रस्त काश्मिरात त्यांनी अतुलनीय कामगिरी बजावली होती.