आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Millionaire Politicians Do Not Have Their Own Car

मुखवटा आणि चेहरा : या नेत्यांची संपत्ती अपार, फक्त नाही कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. 13 वर्षांपासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. कारच्या ताफ्यांमध्ये ते प्रवास करतात, परंतु त्यातील एकही त्यांच्या मालकीची नाही. राहुल गांधी यांची कहाणी तर वेगळीच आहे. ते नेहमी दोन कोटी रुपये किंमत असलेल्या लँड रोव्हरमध्ये दिसतात. पण संपत्ती जाहीर करताना त्यांच्या नावावर एकही कार नाही. देशातील सामान्य मतदार हे जाणून घेतांना आश्चर्यचकित होतील, की अफाट धनसंपत्ती असलेल्या या नेत्यांकडे एकही कार नाही.
सोनिया गांधी
मालमत्ता : 1.37 कोटी रु.
1.17 कोटींची जंगम संपत्ती (29 लाखांचे दागिने) 20 लाखांची स्थावर
‘हॉफिंग्टन पोस्ट’वर सोनियांची संपत्ती 12.5 हजार कोटी असल्याचा उल्लेख
शासकीय वाहनांमधून प्रवास
दिल्लीत सोनिया गांधी सफारी किंवा अँम्बेसेडर या वाहनांनीच प्रवास करतात. दुसर्‍या शहरांमध्येही त्या हीच वाहने वापरतात.
जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीत 12 व्या स्थानावर असलेल्या सोनिया गांधी यांनी देशांतर्गत हवाई प्रवासासाठी सरकारी आणि हवाईदलाच्या विमानांचा वापर केलेला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांची हकीकत...