आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसींना ISIS ची धमकी: \'इसिसविरोधात बोलणे टाळा, अन्यथा जीवे मारू\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन', एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. ISIS (इसिस) या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली, असा दावा ओवेसी यांनी केला आहे.
काय म्‍हणाले ओवेसी....
- 'इसिसविरोधात बोलणं टाळावं अन्यथा जीवे मारून टाकू', अशी धमकी इसिसने ट्विटरद्वारे दिली.
- इसिस या दहशतवादी संघटनेने दीड लाखांहून अधिक मुस्‍लिमाची हत्‍या केली आहे.
- इसिसने मला धमकी दिली असली तरी मी त्‍यांना घाबरत नाही.
- अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बूश यांच्या चुकीच्या धोरणामुळेच आज इसिस फोफावत आहे.
- मी सातत्याने ISIS चा निषेध करत आलो आहे. इसिसचा इस्लामशी संबंध नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, ट्विटचे फोटो...