आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे मोदींचे मंत्रिमंडळ; कोणी सहावी तर कोणी 10वी पास ! जाणून घ्या, का केले मंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदींसोबत 45 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 18 राज्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची वर्णी लागली नाही. भाजपमधील लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींसारख्या मातब्बर नेत्यांनाही स्थान मिळाले नाही. मोदींनी सध्या 24 कॅबिनेट मंत्री, 10 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 12 राज्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. कॅबिनेटमध्ये 6 महिला मंत्री आहेत.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणत्या कारणामुळे लागली 45 जणांची मंत्रिपदी वर्णी...