आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कतार' मध्ये अडकलेल्या भारतीयांना एयरलिफ्ट करणार सरकार, 22 जूनला जाणार पहिली फ्लाईट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 महिन्यांत भारत सरकारची ही दुसरी एयरलिफ्ट मोहिम ठरणार आहे. (फाईल) - Divya Marathi
16 महिन्यांत भारत सरकारची ही दुसरी एयरलिफ्ट मोहिम ठरणार आहे. (फाईल)
नवी दिल्ली - गेल्या महिन्यातच सौदी अरेबिया, बहरेन, संयुक्त अरब अमिरात (यूएई), येमेन आणि इजिप्तने कतारसोबतचे मुत्सद्दी संबंध संपुष्टात आणले. यानंतर अनेक भारतीय कतारमध्ये अडकले आहेत. याच भारतीय नागरिकांना आता मोदी सरकार एयरलिफ्ट करणार आहे. या एयरलिफ्टमध्ये पहिली फ्लाईट 22 जूनला पाठवली जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे, 22 जून ते 8 जुलै पर्यंत ही एयरलिफ्ट मोहिम चालणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...