आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे 45 देशांत 57 दौरे, मनमोहनसिंग यांचे 10 वर्षांत 80 दौरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान झाल्यापासून मोदी आजवर 57 वेळा परदेश दौऱ्यावर गेले. 45 देशातील दौऱ्यांत ते 119 दिवस परदेशी वास्तव्यास होते. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी 10 वर्षांत एकूण 80 आणि पहिल्या तीन वर्षांत 24 वेळा परदेश दौरा केला होता.

सर्वाधिक 4 वेळा अमेरिकेचा दौरा
- सप्टेंबर 2014
- सप्टेंबर 2015
- एप्रिल 2016
- जून 2016
 
9 देशांमध्ये दोनदा दौरे
- जपान : 2014, नोव्हेंबर -2016
- रशिया : जुलै -2015, डिसें. -2015
- अफगाणिस्तान : डिसें.-15, जून-16
- चीन : मे -2015, सप्टेंबर-2016
- नेपाळ : अॉ.-2014, नोव्हेंबर-2014
- फ्रान्स : एप्रिल-2015, नोव्हें.-2015
- श्रीलंका : मार्च- 2015, मे-2017
- सिंगापूर : मार्च-2015, नोव्हें.-2015
- उझबेकिस्तान : जुलै -15, जून-16
बातम्या आणखी आहेत...