आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्ष जुने PHOTOS : त्यावेळी अमेरिकेत असा होता मोदींचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी पहिल्यांदा अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते तेव्हा ते इतके प्रसिध्‍द नव्हते. - Divya Marathi
मोदी पहिल्यांदा अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते तेव्हा ते इतके प्रसिध्‍द नव्हते.
नवी दिल्ली - पाच दिवसांच्या दौ-यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 व 8 जून रोजी अमेरिकेत होते. त्यांनी अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण केले. संसदेत झालेल्या त्यांच्या या भाषणाची बरीच प्रशंसा होत आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा अमेरिकेचा चौथा दौरा होता. मात्र यापूर्वीही 1994 मध्‍ये ते अमेरिकेला जाऊन आले आहेत. पंतप्रधान बनण्‍यापूर्वी अमेरिकेला केव्हा गेले होते मोदी...
- मोदी व मुरली मनोहर जोशी स्वामी विवेकानंद यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी शिकागोला आले होते.
- हा त्यांचा चार दिवसांचा अमेरिकेचा दौरा होता. गांधीनगरमध्‍ये गुजरातच्या मुख्‍यमंत्री आनंदीबेन यांच्या शपथविधी कार्यक्रमात शिकागोत राहणारे डॉ. भरतभाई बाराई हे ही आले होते.
- या प्रसंगी त्यांनी 'दिव्य भास्कर' ला सांगितले, की मोदी गुजरातचे मुख्‍यमंत्री होण्‍यापूर्वी अमेरिकेचा दौरा केला होता.
- डॉ. बाराई यांच्यानुसार, मोदी जेव्हा शिकागोला पोहोचले होते, तेव्हा त्यांच्याकडे छोटी बॅग होती. त्यात दोन ड्रेस होते.
- ड्रेस व्यतिरिक्त बॅगेत वाप-याच्या इतर वस्तू होत्या. त्या वेळी मोदींनी शिकागोमध्‍ये चार दिवस व्यतीत केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा अनेक वर्षांपूर्वी मोदी यांच्या अमेरिका दौ-याची काही निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...