आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटोकॉल तोडत पंतप्रधानांनी घेतली मुलांची भेट; स्‍वातंत्र दिन सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी - Divya Marathi
मुलांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - लाल किल्‍ल्‍यावर देशाच्‍या 69 व्‍या स्‍वातंत्र दिन सोहळा उत्‍साहात पार पडला. यामध्‍ये पंतप्रधान मोदी यांनी भाषण झाल्‍यानंतर प्रोटोकॉल तोडून त्‍या ठिकाणी असलेल्‍या मुलांच्‍या भेटी घेतल्‍या. दरम्‍यान, त्‍यांच्‍या जवळ जाण्‍यासाठी मुलांनी एकच गर्दी केली होती. त्‍यामुळे त्‍यांना मुलांचा वेढा पडला. दरम्‍यान, काही क्षणासाठी मोदी यांचा तोल ढळला आणि ते कारवर पडणार तोच तिथे तैनात असलेल्‍या एसपीजीच्‍या सिक्युरिटी गार्ड्सने त्‍यांना सांभाळले.
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...