आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, Rahul And Kejriwal Describe One Another As Frauds News In Marathi

राजकारण तापले : निवडणुकीचा आखाडा; प्रचारसभांची रणधुमाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आताच सुरू झाली आहे. भाजपचे नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राहुल गांधी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांच्या सभांनी उत्तरेकडे राजकारण रविवारी ढवळून निघाले. त्याच वेळी मुंबईत महायुतीचीही सभा झाली. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत या नेत्यांनी सभा गाजवल्या.

वाचा पुढे, काय-काय म्हणताहेत नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि मुंडे-उद्धवची जोडी...