आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Spent Less Ammount In Banaras In Comparission To Their Oponent

वाराणसीच्या निवडणूक युद्धात मोदी कुठे पडले मागे, इथे वाचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात हवा असण्याची चर्चा असणारे नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघात मात्र एका बाबतीत मागे आहेत. ते म्हणजे निवडणूक खर्चाच्या बाबतीत. मोदींनी 'आप'चे उमेदवार अरविंद केजरीवाल आणि कांग्रेसचे अजय राय यांच्या तुलनेत कमी खर्च केला आहे. 1 मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उमेदवारांनी दाखवलेल्या निवडणूक खर्चाचा विचार करता मोदींनी आतापर्यंत काँग्रेस उमेदवार अजय राय यांच्या तुलनेत 1/5 तर अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत 1/4 एवढाच खर्च केला आहे. मोदींनी एक मेपर्यंत 5,83,099 रुपयेच खर्च केले. सपा, बसपा या पक्षांनीही मोदींपेक्षा अधिक खर्च केला आहे.
पुढे वाचा : वाराणसीच्या इतर उमेददवारांनी केलेला खर्च