आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#FarziwalDiwas : वाढदिवशी ट्रेंडमध्ये केजरीवाल, मोदींनीही दिल्या शुभेच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका टि्वटर यूझरने दिल्लीच्या सरकारी कार्यक्रमात सिटींग फॉर्मेशनमध्ये ARVIND KEJRIWAL लिहिल्याने असे ट्विट केले. - Divya Marathi
एका टि्वटर यूझरने दिल्लीच्या सरकारी कार्यक्रमात सिटींग फॉर्मेशनमध्ये ARVIND KEJRIWAL लिहिल्याने असे ट्विट केले.
नवी दिल्ली - वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा भेटल्याने अरविंद केजरीवालांनी त्यांचे आभार मानले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधानांनी सकाळीच ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी केजरीवालांना फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रिप्लाय ट्विटमध्ये केजरीवाल म्हणाले, ''आपले आभार. आपल्या भेटीची वाट पाहतोय. "

केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये ट्विटर यूझर्सही मागे नाहीत. रविवारी #Happy Birthday Arvind Kejriwal बरोबरच #FarziwalDiwas ट्रेन्डिंग टॉपिकमध्ये होते. ट्विटर यूझर्सनी केजरीवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक गमतीशीर पोस्टही केले.

पंतप्रधानांचे ट्विट
@narendramodi यांनी ट्विटमध्ये म्हटले, मी दिल्लीचे मुख्यमंत्री @ArvindKejriwal यांच्याशी बोललो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मी त्याच्या दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

केजरीवालांचे उत्तर
‏@ArvindKejriwal यांनी पंतप्रधानांना रिप्लाय देताना म्हटले, @narendramodi आपल्या शुभेच्छांसाठी आभार. I am touched. दिल्लीच्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मी लवकरच तुम्हाला भेटण्याची वाट पाहतोय.

केजरीवालांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेले काही निवडक ट्विट्स...
@KejriwaI
AAPlogic - British left India on 15th Aug becoz they knw I will born on 16th Aug. Hence I am responsible for India's Freedom.
@manjinder31
#Happy Birthday Arvind Kejriwal....still ppl are being fooled by bjp or congrass #media fooling ppl too ..but we are with you carry on sir.
@Dhruvjyoti_sen
Anna and Kejriwal are the biggest liabilities of this country .. Oh I forgot Pappu. But who cares. #FarziwalDiwas
@supriya_kanade
जितना नेहरू को अपने पीएम होने पर घमंड था, उतना ही केजरीवाल को अपने सीएम होने का घमंड है। #FarziwalDiwas
@IamSrivatsanV
Idiots trending #FarziwalDiwas today. Stop this childish game. Would you like it if AAPtards / eNREGA trend #FekuDiwas on PM's birthday?

पुढील स्लाइडिसवर पाहा, अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणाऱ्या पोस्ट...