आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Bhagwat Comment On Hindustan, News In Marathi, Abdul Rashid Ansari

सरसंघचालकांच्या ‘त्या’ वक्तव्यात सामाजिक आशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरसंघचालक मोहन भागवत यांनी "हिंदू राष्ट्र' ही मांडलेली संकल्पना धार्मिक अर्थाने नव्हे, तर सामाजिक आशय समोर ठेवून मांडली असल्याचे भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने म्हटले आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष अब्दुल रशीद अन्सारी म्हणाले, माझ्या मते भागवत यांनी मांडलेली संकल्पना पूर्णपणे सामाजिक आहे. यात हिंदू धर्माचा आशय नाही. कवी इक्बाल यांच्या "सारे जहाँ से अच्छा...' या गीताचा संदर्भ देत अन्सारी म्हणाले, यातही हिंदुस्थान ही संकल्पना देशाच्या अनुषंगाने आली आहे.