आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चर्चित चेहरे: मोनिकाचे सामाजिक कार्यकर्ता होण्याचे स्वप्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील 25 वर्षीय मोनिका गिल हिने दुबई येथे आयोजित मिस इंडिया वर्ल्डवाइड-2014 पेजेंट पुरस्कार जिंकला आहे. या स्पर्धेत जगभरातून 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात मोनिकाला 6 लाखांचा रोख पुरस्कार मिळाला आहे.

> 2013 मध्ये गिलने मिस इंडिया यूएसए पुरस्कार मिळवला होता. सध्या ती मुंबई येथे अभिनयाचे धडे गिरवत आहे. तिने बोस्टन विद्यापीठातून क्लिनिकल अफेअर असोसिएटमध्ये पदवी घेतली आहे.

> जीवशास्त्र व स्त्री अभ्यासक्रमात शिक्षण. बॉलीवूडमध्येही काम करण्याची इच्छा.

पुढील स्लाइडमध्ये, पहिली महिला फुटबॉल प्रशिक्षक