आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी, बेबी अन् बीअर किलर; हे आहेत भारतातील 15 क्रूर Serial Killers

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील सिरीयल किलर्सचा इतिहास खुप जुना आहे. उपलब्ध असलेल्‍या संदर्भांनुसार सर्वात जुना आणि सर्वाधिक हत्‍या केलेला सिरीयल किलर ठग बेहराम हाच आहे. त्‍याने 50 वर्षांमध्‍ये 931 हत्‍या केल्‍या होत्‍या. मध्‍यप्रदेशातील जबलपूर से ग्‍वालेर आणि नवी दिल्‍ली रोडवर त्‍याने या हत्‍या केल्‍या होत्‍या. सायको सिरियल किलर रमन राघव याच्या चरित्रावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर divyamarathi.com तुम्हाला आज भारतातील अशाच 12 क्रूर सिरीयल किलरबाबत माहिती देत आहोत. या किलर्सची हत्‍या करण्‍याची पद्धत अत्‍यंत भयावह होती. यातील बहुतांश खुनी पोलिसांच्‍या जाळ्यात अडकले. काहींना फाशीची शिक्षा झाली, तर काहींना जन्‍मठेपेची शिक्षा.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, भारतातील क्रूर सिरियल किलर्सबाबत..
सायनाइड मिसळून गर्भनिरोधक गोळ्या देणारा किलर..
महिलांच्या मृतदेहावरही करायचे बलात्कार..
बिकिनीतील महिलांना मारणारा बिकिनी किलर..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...