आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चित चेहरे: सर्वात मोठ्या क्रीडा क्लबचे व्यवस्थापक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुई यांची मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापकपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते डच राष्ट्रीय चमूचे फु टबॉल व्यवस्थापक आहेत.

> त्यांचा जन्म 8 ऑगस्ट, 1951 रोजी नेदरलँड येथे झाला.
> ते नऊ भावंडांत सर्वात छोटे आहेत. त्यांचे वडील सेल्समन होते. ते 11 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.
> पत्नी फरनेंडा यांचा 1994 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. ब्रेंडा व रिनेटे.

पीयूष पांडेय आणि सॅम बलसारा: जाहिरात क्षेत्रातील या दोन दिग्गजांनी नरेंद्र मोदींच्या संपूर्ण प्रचार मोहिमेची जबाबदारी सांभाळली. ही मोहीम आपल्या करिअरमधील मोठे आव्हान होते, अशी प्रतिक्रिया दोघांनीही व्यक्त केली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, ‘अब की बार मोदी सरकार’ घोषणेचे जनक