आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगात सर्वात अश्लिल आणि वादग्रस्‍त ठरल्‍या या जाहिराती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणतेही नविन उत्‍पादन बाजारात आले की त्‍याची प्रचंड जाहिरात करण्‍यात येते. जाहि‍रात हीदेखील खरं तर एक कला आहे. परंतु, या जाहि‍राती अनेकदा वादग्रस्‍त ठरतात. त्‍यात एखाद्या साध्‍या उत्‍पादनासाठी कधी अश्लिलता तर कधी एखादा वादग्रस्‍त विषय दाखविला जातो. त्‍यामुळे अशा जाहि‍रातींच्‍या विरोधात समाजाचा एक वर्ग उभा ठाकतो. तर अभिव्‍यक्ती स्‍वातंत्र, बाजारपेठ आणि प्रभावाचा दाखला देऊन समर्थन देणारेही आहेत.

अशाच 30 जाहि‍रातींमधील छायाचित्रे पुढील स्‍लाईड्समध्‍ये पाहा. त्‍यांना वादग्रस्‍त आणि अश्ल‍िल ठरविल्‍या गेले आहे. यापैकी अनेक जाहीरातींचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करण्‍यास परवानगी नाकारण्‍यात आली. देशविदेशातील विविध संघटना तसेच कंपन्‍यांनी या जाहि‍राती प्रसिद्ध केल्‍या आहेत.