आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हे आहेत शेकडो निष्‍पाप भारतीयांचे बळी घेणारे कुख्‍यात दहशतवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- इंडियन मुजाहिदीनचा संस्‍थापक यासिन भटकळला एनआयएने अटक करुन मोठे यश मिळविले आहे. भारतातील अनेक बॉम्‍बस्‍फोटांमध्‍ये त्‍याचा हात होता. बॉम्‍ब बनविण्‍यापासून स्‍फोट घडविण्‍यापर्यंत प्रत्‍येक गोष्‍टीचे अतिशय बारकाईने तो नियोजन करायचा. इंडियन मुजाहिदीनमध्‍ये तरुणांची भरती करुन त्‍यांना मृत्‍यूचे दूत भटकळच बनवायचा. यासाठी त्‍याला लष्‍कर-ए-तोयबासारख्‍या दहशतवादी संघटनेकडून मोठ्याप्रमाणावर मदत मिळायची. यासिन भटकळच्‍यापूर्वी अबू जुंदल आणि अब्‍दुल करीम टुंडा यांच्‍यासारख्‍या दहशतवाद्यांना अटक करुन तपास यंत्रणांनी मोठे यश मिळविले होते. परंतु, भटकळ हा मोस्‍ट वॉन्‍टेड होता. अर्थात हे केवळ प्‍यादे आहेत. त्‍यांना हलविणारे सुत्रधार पाकिस्‍तानात आहेत. ते कुख्‍यात दहशतवादी मोकाटच आहेत.

पाकिस्‍तानात मोकाट असलेल्‍या या दहशतवाद्यांबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...