आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे ज्योतिरादित्य सिंधियांची भाची, पटियाला शाही कुटुंबाची बनणार सून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृगंका सिंह. - Divya Marathi
मृगंका सिंह.
ग्वाल्हेर - काश्मीरची प्रिन्सेस आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची भाजी मृगंका सिंह लवकरच पटियाला शाही कुटुंबाची सून बनणार आहे. मृगंकाचा साखरपुडा कॅप्टन अमरिंदर सिंह यांची मुलगी जय इंदर कौर यांचा मुलगा निर्वाण सिंग याच्याशी झाला आहे. लवकरच त्यांचा विवाह होणार आहे. ग्वाल्हेरचे सिंधिया कुटुब हे मृगंकाचे आजोळ आहे. 
 
पोलो प्लेयर आहे मृगंका..
- मृगंका सिंह अनेक ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातींशी संलग्न असून ती दिल्लीत राहते. 
- तिचे वडील विक्रमादित्य सिंह आणि आईचे नाव चिंत्रांगदा आहे. चित्रांगदा यदा माधवराव सिंधिया यांच्या कन्या आहेत. 
- प्रिन्स विक्रमादित्य जम्मू-काश्मीरचे महाराज कर्ण सिंह यांचे पुत्र आहेत. तेही चांगले प्लो प्लेयर आहेत. 
- सिंधिया सट्टेचे सध्याचे महाराज ज्योतिरादित्य सिंधिया मृगंका हिचे मामा आहेत. 

पेज थ्री पार्ट्यांमध्ये दिसते मृगंका
- दिल्लीच्या अनेक फॅशन शोमध्ये मृगंकाने मॉडेलिंग केलेल आहे. पेज थ्री पार्ट्याही तिला आवडतात. 
- वडील विक्रमादित्य यांच्या प्रमाणे तीही एख पोलो प्लेयर आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये ती नियमितपणे सहभागी होत असते. 

दिल्लीत झाली भेट 
- मृगंका सिंह आणि पटियाला राजघराण्याचे निर्वाण सिंग दोघांनाही स्पोर्ट्सची आवड आहे. 
- खेळामुळेच दोघे जवळ आले आणि लवकरच त्यांचा विवाह होणआर आहे. 
- निर्वाण सिंग पटियाला राजघराणे आणि काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नातू आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मृगंका सिंह हिचे काही PHOTOS