आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुघल गार्डनचे सौंदर्य १४ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान सर्वांसाठी खुले होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती भवन परिसरातील मुघल गार्डन ठरावीक कालावधीसाठी दरवर्षी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येते. तत्पूर्वी बुधवारी हे गार्डन माध्यम प्रतिनिधींसाठी खुले करण्यात आले. या बागेत ट्युलिप, गुलाबाची वेगवेगळ्या जातीची रंगीबेरंगी आकर्षक फुले फुलली असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

{१४ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान सर्वांसाठी हाेणार खुले.
{ट्युुलिपची दहा हजार व गुलाबाची १२० जातींची फुले.
{बागेत कमळाच्या अाकाराचा तलाव विकसित केला अाहे.