आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukesh Ambani Birthday: Filmy Love Story Of Mukesh & Nita Ambani

टोटल फिल्मी लव्हस्टोरी : नीताचा डान्स पाहताच \'दिल दे बैठे थे\' मुकेश अंबानी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि 1.19 लाख कोटीच्या संपत्तीचे मालक मुकेश अंबानी यांचा या महिन्याच्या 19 तारखेला वाढदिवस आहे. या दिवशी मोठे अंबानी 56 वर्षाचे होतील. या निमित्ताने आम्ही वाचकांसाठी मुकेश अंबानीच्या उद्योगधंद्यापासून ते खासगी जीवनातीलही सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आम्ही आपल्याला मुकेश आणि नीता अंबानींच्या टोटल फिल्मी लव्हस्टोरीच्या बाबतीत माहिती देणार आहोत.
नीता अंबानींच्या परिवाराला नृत्य आणि संगीताची विशेष अशी आवड आहे. 5 वर्षात भरतनाट्यम शिकणा-या नीताचा आई एक फोक डान्सर आणि लहान भाऊ गायक होता. ही गोष्ट 1980 च्या दशकातील आहे. नीता अंबानी त्यावेळी 20 वर्षांची होती व तिला भरतनाट्यमचा मोठा शौक होता. हाच शौक जो नीता आणि मुकेश अंबानी यांच्या परिवारातील समान धागा होता. यातूनच मुकेश आणि नीता यांच्यात टोटल फिल्मी पद्धतीने प्रेम वाढले व दोघांतील अंतर मिटत गेले.
पुढे स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या नीतावर प्रेम असल्याचे सिद्ध करण्यासाठी मुकेशला मुंबईतून बसने कसा प्रवास करावा लागला व कसे मुकेशने ट्रॅफिक सिग्नलवर नीताला प्रप्रोज केले. वाचा नीता आणि मुकेशची टोटल फिल्मी लव्हस्टोरी...