आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत भारतातील राष्‍ट्रपतींना मिळालेल्‍या भेट वस्‍तु: पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देश स्‍वातंत्र झाल्‍यापासून आज पर्यंत भारत देशाचे जवेढे राष्‍ट्रपती झाले आहेत. यापैकी प्रत्‍येकांनी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्‍या आहेत. या भेटीमध्‍ये प्रत्‍येक देश काहीतरी भेट वस्‍तु राष्‍ट्रपतींना देत असतो. जगभरातील देशांनी भारताच्‍या राष्‍ट्रपतींना दिलेले पुरस्‍कार आणि भेटवस्‍तु काय आहेत, याची माहिती सर्व सामान्‍य नागरिकाला मिळावी. यासाठी आजपर्यंत जेवढ्या भेटवस्‍तु आलेल्‍या आहेत, त्‍याचे प्रदर्शन मांडण्‍यात आले आहे. राष्‍ट्रपती भवनामध्‍ये रिकाम्‍या असलेल्‍या एका हॉलमध्‍ये या भेटवस्‍तुचे संग्रालय तयार करण्‍यात येणार आहे. आज या संग्रालयातील सर्व वस्‍तु एका कार्यक्रमाच्‍या निमित्ताने राष्‍ट्राला आर्पण करण्‍यात आल्‍या. यावेळी देशाचे पंतप्रधान आणि उपराष्‍ट्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संग्राहालयात राष्‍ट्रपती भवन कसे तयार करण्‍यात आले याचा इतिहास, ते बनवण्‍यासाठी वापरण्‍यात आलेल्‍या वस्तूही ठेवण्‍यात येणार आहेत. नागरिकांसाठी शुक्रवार, शनिवार, रविवार या तिन दिवशी खुले ठेवण्‍यात येणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या संग्राहालयाची छायाचित्रे...