आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेडी (यु) मध्ये बंडखोरी बोकाळली, नितीशकुमारांनी सुरु केली यादवांची हेरगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जनता दल (युनायटेड) च्या गोटातून चांगली बातमी नाही. जेडी(यु)चे अध्यक्ष शरद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांच्यातील मतभेदाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दुसरीकडे पक्षात बंडखोरीही दिसून येत आहे. पक्षाचे महासचिव चंद्रराज सिंघवी यांनी नितीशकुमार यांच्यावर हल्ला करत पक्षाध्यक्ष शरद यादव यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. तर, पक्षाच्या अनेक खासदारांनी एक संयुक्त पत्रक प्रसिद्धीस देऊन नीतीशकुमार यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, नितीशकुमारांनी सुरु केली यादवांची हेरगिरी