आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Declares Himself As Married Man News In Divya Marathi

\'विवाहित’ नरेंद्र मोदींची कानपिळणी; विरोधी नेत्यांची टीकेची झोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड, नवी दिल्ली - बडोदा येथील उमेदवारी अर्जात विवाहित असल्याची प्रथमच जाहीर कबुली दिल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीके ची झोड उठली आहे. ‘मोदी लाट’ थोपवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या नेत्यांना आयताच मुद्दा हाती लागला आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. विरोधक मोदींची कानपिळणी करीत असताना अखेर मोदींचे बंधूच त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. शिवाय मोदींच्या सभांमुळे मराठवाड्यात राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने धास्तावलेल्या काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मोदींचा हा मुद्दा प्रचारात उठवला आहे.

पुढे वाचा पती नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठी जशोदाबेन यांची तीर्थयात्रा...