आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी ऑनड्युटी; 32 महिन्यांत पंतप्रधानांनी घेतली नाही एकही दिवस सुट्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मोदी सलग 32 महिन्यांपासून काम करत आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांनी स्वतःला देशाचा प्रधानसेवक म्हणून संबोधले होते.

एका आरटीआय कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाकडे देशाच्या पीएमच्या सुट्ट्यांच्या नियमावलीबाबत माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना नरेंंद्र मोदी यांनी 32 महिन्यांत एकही सुट्टी घेतली नसल्याची माहिती पीएमओने केला आहे. मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी कोणत्या पंतप्रधानाने एकही दिवस सुट्टी न घेता काम केले? याबाबत मात्र, पीएमोओकडे कोणताही तपशील नाही. पण, , अशी माहिती मिळाली आहे.

पुुढील स्लाइडवर वाचा, पंतप्रधानांच्या सुट्टीबाबत काय आहेत नियम...? राजीव गांधी 1986 मध्ये सुट्ट‍ी घेतली होती...
बातम्या आणखी आहेत...