आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News Government Of India, Cabinet Minister List

मोदी सरकारमधील हे आहेत कॅबिनेटमंत्री; पाहा शपथविधी सोहळ्याचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळा शांततेत पार पडला. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झाला. देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 15 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. देशाची राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषेतून त्यांनी शपथ घेतली. प्रणव मुखर्जी यांनी मोदींना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्या पाठोपाठ कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
कॅबिनेट मंत्री.....
नरेंद्र मोदी- पंतप्रधान
राजनाथ सिंह
सुषमा स्वराज
अरुण जेटली
व्यंकय्या नायडू
नितीन गडकरी
सदानंद गौडा
उमा भारती
डॉ. नजमा हेपतुल्ला
गोपीनाथ मुंडे
रामविलास पासवान
कलराज मिश्र
मनेका गांधी
अनंत कुमार
रवीशंकर प्रसाद
अशोक राजू
अनंत गिते
हरसिमरत कौर बादल
नरेंद्रसिंह तोमर
ज्युअल ओराम
राधामोहन सिंह
थावरचंद गेहलोत
स्मृती इरानी
डॉ. हर्षवर्धन

पुढील स्लाइड्‍सवर पाहा. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील चेहरे...