आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा गांधींनंतर दोन जागांवर लढणारे, मोदी दुसरे पीएम उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाच्या निवडणुकांच्या इतिहासात इंदिरा गांधींच्या नंतर पंतप्रधानपदाचे दावेदार असणारे नरेंद्र मोदी हे दुसरे असे उमेदवार आहेत जे दोन जागांवरून लढत आहेत. 1980 च्या निवडणुकांत इंदिराजी काँग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या घोषित उमेदवार होत्या. त्यांनी रायबरेली आणि मेडक येथून निवडणूक लढवली होती. मोदी वडोदरा व वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.

रामदेव यांचा सल्ला, सोनियांच्या विरुद्ध उमा भारतींनी लढावे : योगगुरू बाबा रामदेव यांनी सुचवले आहे की, भाजपने रायबरेलीमधून सोनिया गांधींविरुद्ध उमा भारतींना उमेदवारी द्यावी.