आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, President Bhavan, Delhi

परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी यांच्या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी सुरू आहे. दक्षिण आशियातील मित्र राष्ट्रांसह मोदींनी पाकिस्तानलाही शपथविधीचे निमंत्रण धाडले आहे. परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत होणारा भारतातील हा पहिलाच शपथविधी सोहळा ठरणार आहे. शपथविधी सोहळ्यासाठी एकूण 3 हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

>220 खासदारांची विविध राज्यांची विश्रामगृहे आणि अशोका हॉटेलमध्ये सोय करण्यात आली आहे.