आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Prime Minister And Cabinet Minister

मोदींचे मंत्रिमंडळ; मंत्री आणि त्यांच्याकडील खात्यांची माहीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी कामकाज सुरू केले. सर्व मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. मंत्री आणि त्यांच्याकडील खात्यांची ही माहीती...
1 नरेंद्र मोदी पंतप्रधान, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्तिवेतन, अणु ऊर्जा, अवकाशसंशोधन विभाग. अन्य मंत्र्यांना वाटप न झालेली उर्वरित सर्व खाती.
कॅबिनेट मंत्री
2 राजनाथ सिंह गृह मंत्रालय
3 सुषमा स्वराज परराष्ट्र, अनिवासी भारतीय प्रकरणे
4 अरुण जेटली अर्थ, संरक्षण, कार्पोरेट
5 एम. व्यंकय्या नायडू नगर विकास, गृह निर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन
6 नितीन गडकरी परिवहन आणि महामार्ग, नौवहन
7 डी. व्ही. सदानंद गौडा रेल्वे
8 उमा भारती जल संसाधन, गंगा प्रदूषण व नदी विकास
9 नजमा हेपतुल्ला अल्पसंख्याक
10 गोपीनाथ मुंडे ग्रामीण विकास, पंचायत राज, पाणीपुरवठा व स्वच्छता
11 रामविलास पासवान ग्राहक, अन्न व नागरी पुरवठा
12 कालराज मिश्र सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
13 मेनका गांधी महिला व बाल विकास
14 अनंतकुमार रसायन व खते
15 रविशंकर प्रसाद माहिती तंत्रज्ञान व कायदा
16 अशोक गजपती राजू नागरी उड्डाण
17 अनंत गीते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम
18 हरिसिमरत कौर बादल अन्न प्रक्रिया
19 नरेंद्रसिंह तोमर खाण, इस्पात, कामगार व नियोजन
20 ज्युएल ओरांव आदिवासी कल्याण
21 राधामोहन सिंह कृषी
22 थावरचंद गहलोत सामाजिक न्याय व सबलीकरण
23 स्मृती जुबीन इराणी मनुष्यबळ विकास
24 डॉ. हर्षवर्धन आरोग्य व कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
25 जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह ईशान्य क्षेत्र विकास (स्वतंत्र पदभार), परराष्ट्र व अनिवासी भारतीय प्रकरणे
26 राव इंद्रजित सिंह नियोजन, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी
27 संतोषकुमार गंगवार वस्रोद्योग (स्वतंत्र पदभार), संसदीय कार्य, जल संसाधने, गंगा स्वच्छता
28 श्रीपद यशो नायक सांस्कृतिक कार्य व पर्यटन (स्वतंत्र पदभार)
29 धमेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (स्वतंत्र पदभार)
30 सर्वानंद सोनवाल कौशल्य विकास, उद्योजकता, युवक कल्याण
व क्रीडा (स्वतंत्र पदभार)
31 प्रकाश जावडेकर माहिती व प्रसारण, पर्यावरण, वने व जलवायू परिवर्तन (स्वतंत्र पदभार), सांसदीय कार्य
32 पीयूष गोयल ऊर्जा, कोळसा, पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा
(स्वतंत्र पदभार)
33 जितेंद्र सिंह विज्ञान व माहिती तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान (स्वतंत्र पदभार), पीएमओ, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अवकाश संशोधन.
34 निर्मला सीतारामन वाणिज्य व उद्योग (स्वतंत्र पदभार),
अर्थ व कार्पोरेट प्रकरणे
35 जी.एम. सिद्धेश्वरा नागरी उड्डाण
36 मनोज सिन्हा रेल्वे
37 निहाल चंद रसायने व खते
38 उपेंद्र कुशवाहा ग्रामीण विकास,पंचायत राज, पाणी पुरवठा व स्वच्छता
39 पी. राधाकृष्णन अवजड उद्योग,सार्वजनिक उपक्रम
40 किरेन रिजीजू गृह
41 कृष्णपाल गुज्जर रस्ते वाहतूक, महामार्ग व नौवहन
42 संजीव कुमार बलियान कृषी, अन्न प्रक्रिया
43 मनसुखभाई वासवा अनुसूचित जाती
44 रावसाहेब दानवे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक कल्याण
45 विष्णुदेव साय खाण, इस्पात, कामगार व नियोजन
46 सुदर्शन भगत सामाजिक न्याय व सबलीकरण