आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Sworn Ceremony, Mukesh Ambani, Ambani Greets Modi

मोदींच्या राज्यभिषेकप्रसंगी दिसले पॉलिटिक्स आणि बिज़नेसचे कॉकटेल, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोमवारी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला देश परदेशातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. या सोहळ्याला महाराष्ट्राचे अनेक नेते, उद्योगपती आणि अभिनेतेही उपस्थित होते. या दरम्यान एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. अनेक राजकीय विरोधक एकमेकांची गळा भेट घेत होते. तर काही एकमेकांना शुभेच्छा देत होते, तर काही आशीर्वाद देत होते.

सोहळ्यात उद्योगपती मुकेश अंबानी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. या सोहळ्यात नीता अंबामी यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना महाराष्ट्रात शिवसेनेच्या कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, आरएसएसचे नेते राम माधव, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

पुढील स्लाईड्सवर पाहा शपथविधीला पोहोचलेल्या काही दिग्गजांचे फोटोज...