आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 मे रोजी केदारनाथ धामचे द्वार उघडणार;पहिली पूजा नरेंद्र मोदी करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: 3 मे रोजी केदारनाथ धामचे कपाट (द्वार) उघडल्यानंतर पहिली पूजा करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. त्यांच्या प्रस्तावित यात्रेमुळे रुद्रप्रयाग ते गौरीकुंडपर्यंत सुरक्षा कडक करण्यात आली. मोदी सकाळी ७.२५ वाजता विमानतळावर पोहोचतील. ८.५० वाजता केदार धाममध्ये पूजा करून पतंजली योगपीठात जातील.
 
बातम्या आणखी आहेत...