आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi\'s Political Career In Photos After Being Anointed As BJP PM Candidate

मोदी 8 महिन्यांमध्‍ये कसे पोहोचले PM पदाच्या खूर्ची पर्यंत?, जाणून घ्‍या, छायाचित्रांमधून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 13 सप्टेंबर 2013 पासून ते 16 मे 2014 दरम्यानमधील कालखंड हा केवळ 8 महिन्यांचा फरक आहे. परंतु या आठ महिन्यांमध्‍ये खूप सारं बदलून गेला होता. 16 मे च्या लोकसभा निवडणुकीने भाजपला एक ऐतिहास‍िक विजय मिळवून दिला, तर कॉंग्रेसच्या इतिहासात सर्वात मोठा पराभव ठरला. 10 वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजपची प्रतिक्षा संपली. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या यशानंतर मोदी सगळ्यात मोठे नेते म्हणून सिध्‍द झाले. जो पक्ष पश्चिम बंगाल, ईशान्य भारत आणि दक्षिण राज्यांमध्‍ये अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले.

नरेंद्र मोदी यांना भाजपने 13 सप्टेंबर 2013 मध्‍ये पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते.या क्षणापासूनच मोदींनी तयारी सुरू केली आणि मनाशी प्रण केला, भाजपला विजय मिळवूनच देईल. याची झलक काही दिवसांनी ताबडतोब दिसावयास लागली. मोदी ने देशभर वादळगतीने प्रचार करण्‍यास सुरूवात केली. यात विविध पक्षांतील मित्र मिळवणे, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणे याचा समावेश होतो. आठ मह‍िन्यांच्या कालवधीत मोदी ने आपल्याकडून कोणतीही उणीव राहु नये याची काळजी घेतली. त्यांच्या या कठोर परिश्रमाला भारतीय जनतेने विजयाच्या स्वरूपात बदलवले. काय झाले या आठ महिन्यांमध्‍ये आणि मोदींनी आपला विजयश्री कसा शक्य केला याचा पूर्ण प्रवास पाहा छायाचित्रांमधून.....