आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचे रक्त चढवल्याने १५ लाख रुपये दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -उत्तरप्रदेशातील एका सरकारी रुग्णालयाने गर्भवती महिलेला भलत्याच रक्तगटाचे रक्त चढवले. परिणामी तब्बल चार वेळा तिच्या पोटी जन्मलेल्या बाळांचा मृत्यू झाला. या प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक आयोगाने रुग्णालय, रक्तपेढी डाॅक्टरांना दोषी ठरवत या सर्वांनी मिळून पीडितेला १४.९५ लाख रुपयांची भरपाईचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी डॉक्टरांचे उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे, असे आयोगाने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...