आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसचा 16 वा स्थापना दिवस साजरा...पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा 16 वा स्थापना दिवस पक्षाच्या दिल्ली येथील 10, डॉ.बिशम्भर दास मार्ग, नवी दिल्ली या मुख्य कार्यालयात साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पाहुयात या सोहळ्याचे काही PHOTOS